हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचं २ मे रोजी अनावरण होणार आहे.
७१० किमीच्या प्रस्तावित समृद्धी महामार्गावरील नागपूर ते सेलू बाजार मार्ग असा २१० किलोमीटरच्या मार्गाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
#SamruddhiMahamarg #UddhavThackeray #MumbaiNagpurHighway #Sakal #EknathShinde #SamruddhiHighway #Nagpur #Mumbai